कोविड आणि इतर रोगांचा सामना करणाऱ्या रुग्णांसाठी अभिनेता आकाश ठोसरने रक्तदान करत सगळ्यांना रक्तदान करण्याचं आवाहन केलंय. 'रक्तदान म्हणजे देशसेवाचं आहे' असं त्याने आवाहन करताना पोस्टमध्ये म्हंटल. Watch To Know More, Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Omkar Ingale